Mack A1 Plus
Mack Neem
Mack D
Mack Karanja
Mack Humic Acid 98%
Mack Silica
Mack Spreader
Mack Amino
Mack Oniplus
Mack Cotton King
Mack Humic Acid 15%
Mack Amicon
Neem Rich
 
MACK AURAA HEALTHCARE
B-159, Malegaon MIDC, Sinnar, Dist-Nasik,
Pin-422 113, Maharashtra., India.
Mobile : +91 -9325858585 / 9225508585 / 9225528585 / 9225855552
Phone / Fax : +91-2551-230789
Customer Care: +91-9225855552
 
We are looking for Agents in:
India, South Africa, Indonesia, Ghana, Kenya, Nigeria, Tanzania, Uganda, Ethiopia & More. Click Here to Contact Us..!!
Mack Neem Rich ( ओरिजनल निबोळी पेंड )
 

आपल्या सभोवतालच्या वृक्षांमध्ये सर्वात जास्त औषधी गुणधर्म असलेला वृक्ष म्हणजे कडुनिंब. आयुर्वेदिक काळापासून औषध म्हणून अगदी बहुगुणी आणि उपयोगी वृक्ष असा कडुनिंब म्हणजे आपल्या शेताचा रक्षक.

मॅक नीम रीच हे उपद्रवी कीटक कायमचे नष्ट करतो यात असलेल्या कडुनिंबातील 'अझाडिरॅक्टीन ' हा घटक कीटकांच्या 131 जातींचा नाश करू शकतो.

मॅक नीम रीच हे शेतात पेरणीपुरवी किंवा लागवडी पूर्व जमिनीत मिसळल्यावर जमिनीतील अनेक प्रकारचे किडे मारतात.

मॅक नीम रीच हे युरिया खतासोबत वापरल्याने युरियाचे हवेत होणारे नायट्रीफिकेशन थांबवून रासायनिक खतांची 40% पर्यन्त बचत होते.

मॅक नीम रीच चा प्रभाव जमिनीत 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहतो कारण, मॅक नीम रीच हे जमिनीत हळूहळू विघटित होते.

मॅक नीम रीच मित्रकिडींचे सरक्षण सत्रकृमींचा नाश व रोगांपासून सरक्षण करते तसेच जमिनीतील गांडूळाची संख्या 25% पर्यत वाढवते.

मॅक नीम रीच भाजीपाला फळझाडे व इतर पिकांना सुरुवातीपासून वापरल्यास झाडे निरोगी राहतात व उत्पादन वाढवते.

मॅक नीम रीच मुळे जमिनीचा कस शेतमालाचा दर्जा सुधारते तसेच उत्पादनात 25 ते 30% पर्यन्त वाढ होते.

मॅक नीम रीच हे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ झाल्यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेत वाढ होते.

सर्व पिकांसाठी उपयुक्त.

 
Agriculture Products
Mack Spreader | Mack D | Mack Neem | Mack Karanja | Mack A1 Plus | Mack Amino | Mack Humic Acid 98% | Mack Silica | Mack Amicon | Mack Cotton King | Neem Rich | Mack Oniplus | Mack Humic Acid 15%
 
Home | About Us | Products | Contact Us | Enquiry
Designed & Hosted by : MID | Promoted by : GID