Mack A1 Plus
Mack Neem
Mack D
Mack Karanja
Mack Humic Acid 98%
Mack Silica
Mack Spreader
Mack Amino
Mack Oniplus
Mack Cotton King
Mack Humic Acid 15%
Mack Amicon
Neem Rich
 
MACK AURAA HEALTHCARE
B-159, Malegaon MIDC, Sinnar, Dist-Nasik,
Pin-422 113, Maharashtra., India.
Mobile : +91 -9325858585 / 9225508585 / 9225528585 / 9225855552
Phone / Fax : +91-2551-230789
Customer Care: +91-9225855552
 
We are looking for Agents in:
India, South Africa, Indonesia, Ghana, Kenya, Nigeria, Tanzania, Uganda, Ethiopia & More. Click Here to Contact Us..!!
Mack Amino ( Amino Acid 40% )
 

कृषी उत्पादन हा एक भारतातील सर्वात मोठा व्यवसाय आहे की जो चांगल्या दर्जाचे व उच्च प्रतीचे उत्पादन व त्याच प्रकारे चांगल्या प्रकारचा नफा या उत्पन्नशी संबंधित आहे. प्रत्येक शेतकरी अशा प्रकारचे लक्ष साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे खते व कीटकनाशकांचा उपयोग करतो.

मॅक अमिनो चा उपयोग प्रत्येक झाडे, रोप यांमधील फळे व फुले यांचा आकार वाढविण्यासाठी केला जातो.

मुख्यतः प्रथिने हे अमिनो ऍसिडच्या क्रम स्थापनापासून केला जातो.

मॅक अमिनो चा वापर पिकांवरील फळ व फुलांवरील गुणवत्ता व उत्पन्न वाढविण्यासाठी, प्रमुखप्रकारचे साधन म्हणून ओळखले जाते.

मॅक अमिनो चा वापर सर्व साधारणपने वनस्पतींच्या गरजा व विशेषतः फळांची वाढ या घटकांवरती काम करते.

मॅक अमिनो हे सर्वप्रकारच्या कीटकनाशक व बुरशीनाशक बरोबर वापरू शकतात.

प्रमाण :

1 मिली 1 लिटर पाण्यासोबत

 
Agriculture Products
Mack Spreader | Mack D | Mack Neem | Mack Karanja | Mack A1 Plus | Mack Amino | Mack Humic Acid 98% | Mack Silica | Mack Amicon | Mack Cotton King | Neem Rich | Mack Oniplus | Mack Humic Acid 15%
 
Home | About Us | Products | Contact Us | Enquiry
Designed & Hosted by : MID | Promoted by : GID